माझी  माहिती



मी किरन शिंदे, राहणार नवी मुंबई, गाव कळकवणे, चिपळूण. वेब व ग्राफिक डिजायनिंग ह्या क्षेत्रात गेली १४ वर्षे काम करत असतानाच, आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले तसेच हिरव्या गार रानावनात भटकंती करणे हा छंद जोपासत, त्यावरील अनुभव  लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. 

सध्या मी फ्रिलांसिन्ग करत असून हा छंद जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. 

संकेतस्थळ : http://siteplusdesign.com/ 

तसेच मला संपर्क करू शकता. 
मोबाईल: +९१ ९८१९ २६ ९३६६
ई-मेल : shindekiran80@gmail.com
skype: kiran.shinde
Web: http://siteplusdesign.com/

टिप्पण्या